पुण्यात सोमवारी दमदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं होतं. (सर्व फोटो – आशिष काळे) पुण्यात अर्ध्या तासासाठी पडलेल्या पावसामुळे घऱाबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पुणे शहराच्या मध्य आणि पश्चिम भागाला पावसाचा सर्वात जास्त फटका बसला शिवाजीनगर येथे ५० मिमी, लोहगावमध्ये ११ मिमी तर कात्रजमध्ये ५.४ मिमी पावसाची नोंद झाली. -
मंगळवारीदेखील पुण्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल