टिक टॉकमुळे अनेकांना प्रसिद्ध होण्याची संधी मिळाली. अभिनेत्रींनाही टक्कर देणाऱ्या दहा टिक टॉक स्टार्सबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहोत. या दहा मुलींना टिटटॉकवर सर्वात जास्त फॉलो केलं जात आहे. (फॉलोअर्स 28.3M) अरिस्फा खान उत्तर प्रदेशमधील आहे. अरिस्फा खान हिने आपल्या करिअरची सुरुवात 16 वर्षांची असताना एक वीर की अरदास वीरा यासह केली होती. तिने काही मालिकांमध्ये बाल कलाकाराचे ही काम केले आहे. (फोटो सौजन्य – rishfakhan138 इन्स्टाग्राम ) -
(फॉलोअर्स 28M) जन्नत जुबेर मुंबईची आहे. हिनेही छोट्या पडद्यावर अभिनय केला मात्र तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. टिकटॉकमुळे जन्नत जुबेर देशात प्रसिद्ध झाली. (फोटो सौजन्य -annat_zubair इन्स्टाग्राम )
(फॉलोअर्स 27.9M) निशा गुरागैन मुंबईची आहे. फोटो सौजन्य – Nisha Guragain इन्स्टाग्राम (फॉलोअर्स 24.3M) समीक्षा सूद मुंबईतील असून मालिकांमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य -Sameeksha इन्स्टाग्राम) १८ वर्षीय अवनीत कौर हिचे 22.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. टिक टॉकवर प्रसिद्ध झाल्यावनंतर तिने मेरी मा, टेढे है तेरे प्यार मे, अलादीन – नाम तो सुना होगा या मालिकांमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य – Avneet Kaur इन्स्टाग्राम ) २२ वर्षीय गरिमा चौरासिया हरिद्वारची आहे. टिकटॉकवर तिचे २१.२ मिलिअन फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य – Garima Chaurasia इन्स्टाग्राम ) सूरतमधील २० वर्षीय अश्का भाटियाचे टिकटॉकवर १५.९ मिनियन फॉलोअर्स आहे. अश्का भाटियाने छोट्या पडद्यावर अभिनय केला मात्र टिकटॉकमुळेच ती प्रसिद्ध झाली. (फोटो सौजन्य – Aashika Bhatia इन्स्टाग्राम ) नगमा मिरजकरचे टिकटॉकवर १४.४ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फोटो सौजन्य – Nagma Mirajkar इन्स्टाग्राम पुण्याच्या सौम्या दौनकरचे टिकटॉकवर ११.९ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फोटो सौजन्य – Somya Daunkar इन्स्टाग्राम खुशी पंजाबन हिचे १०.१ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फोटो सौजन्य – Khushi Punjaban इन्स्टाग्राम

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल