-
आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून पुण्यात वारकऱ्यांच्या वेशात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. (सर्व फोटो सौजन्य : (सर्व फोटो सौजन्य : आशिष काळे ) )
-
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता.
-
महावितरणमध्ये कायम तत्वावर नियुक्ती करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी सेनापती बापट रोडवरील 'प्रकाश भवन' येथे आंदोलन केले.
-
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावेळी आंदोलकांनी आपल्या तोंडावर मास्कही लावले होते.
-
वारकऱ्यांप्रमाणे टाळ वाजवून घोषणाबाजी करीत कामगारांनी आपल्या मागण्या मांडल्या.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल