-
मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी सकाळपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली. (फोटो सौजन्य – ANI) दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. (फोटो सौजन्य – ANI) -
मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं.
-
मंत्रालयासमोर साचलेलं पाणी
-
नाना चौकात साचलेलं पाणी
मुंबईत येत्या काही तासात अजून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – ANI) मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – ANI) -
दरम्यान सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून संथगतीने सुरु आहे. (Express Photo By Deepak Joshi)
हवामान खात्याने गुरुवारी पुढीन दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट दिला होता. (फोटो सौजन्य – ANI)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल