-
गेले दोन दिवस मुंबई शहर आणि किनारपट्टीलगतच्या भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.. (सर्व छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
पाऊस असो किंवा करोनाची महामारी, महापालिकेचे सफाई कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
-
सध्या लॉकडाउनमुळे मुंबईकरांना नेहमीप्रमाणे पावसात भिजण्याचा आनंद घेता येत नाहीये. पण तरीही घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींचं वरुणराजा असं स्वागत करतोय.
-
इतक्या पावसात या आजीबाई कुठेबरं चालल्या असतील??
-
संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र
-
मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट या भागात समुद्रातून येणारा कचरा साफ करण्याचं नित्याचं काम मात्र यंदाही सुरुच आहे. निसर्गाला हानी न पोहचवण्याबद्दल माणूस आता तरी विचार करेल का??
-
गेल्या दोन दिवसांपासून शहरात पडत असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.
-
एक छत्री आणि मुसळधार पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी तारांबंळ हे चित्र यंदा जरा कमीच दिसतंय.
-
संग्रहीत छायाचित्र
-
अत्यावश्यक सेवेत काम करणारी माणसं या पावसातही आपली सेवा सुरु ठेवत आहेत.
-
समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेलं बॅरिकेटिंग आणि उसळलेल्या लाटा
-
सब-वे परिसरात पावसापासून आपलं रक्षण करण्यासाठी थांबलेले नागरिक

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल