-
संग्रहित छायाचित्र
-
जगासमोर बेरोजगारीचं मोठं संकट उभे ठाकलं आहे.
-
(संग्रहित छायाचित्र)
सध्या अशाचप्रकारचे कौशल्य ऑनलाइन शिकू शकता. जेणेकरून त्या कौशल्यामुळे तुम्हाला मंदीतही चांगली नोकरी मिळेल. माइक्रोसॉफ्ट आणि लिंकेडिन यांनी अशाच टॉप दहा जॉबची यादी तयार केली आहे. यासाठी इच्छूक असणाऱ्यांना मोफत ऑनलाइन ट्रेनिंगची ऑफरही दिली आहे. पाहूयात कोणते आहेत हे पर्याय… -
डिजिटल मार्केटर
-
कस्टमर सर्विस स्पेशलिस्ट
-
डाटा अॅनालिस्ट
-
फिनशियल अॅनालिस्ट
-
ग्राफ़िक डिजायनर
आईटी सपोर्ट/हेल्प डेस्क -
आईटी एडमिनिस्ट्रेटर
-
सेल्स रिप्रेजेन्टेटिव
-
र्पोजेक्ट मेनेजर
-
सॉफ्टवेर डेवेलपर

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार