-
करोनामुळे पुण्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पुण्यात पहिल्या लॉकडाउनसारखंच चित्र निर्माण झालं आहे. (Express Photo by Pavan Khengre)
-
पुण्यात वेगाने करोनाचं संक्रमण वाढल्यानं मिनी लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Express Photo by Pavan Khengre)
-
त्यानंतर राज्य सरकारनेही कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, त्या नियमांचीही अंमलबजावणी केली जात आहे. (Express Photo by Pavan Khengre)
-
पुण्यातील गर्दी थोपण्यासाठी पोलिसांकडूनही नियमांची सक्ती केली जात आहे. (Express Photo by Pavan Khengre)
-
राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर वीकेंड लॉकडाउन सुरू झाला आहे. (Express Photo by Pavan Khengre)
-
पुण्यातही वीकेंड लॉकडाउनचा परिणाम दिसून आला आहे. (Express Photo by Pavan Khengre)
-
दररोज वाहनांनी भरून वाहणारे रस्ते लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी शांत होते. (Express Photo by Pavan Khengre)
-
पुण्यातील प्रत्येक रस्त्यावर एकसारखंच चित्र दिसत होते. (Express Photo by Pavan Khengre)
-
विनाकारण नागरिक घराबाहेर पडून नये म्हणून पोलिसांनीही नाकाबंदी केलेली आहे. (Express Photo by Pavan Khengre)
-
त्याचबरोबर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून परतीचा मार्ग दाखवला जात आहे. (Express Photo by Pavan Khengre)
-
नेहमी गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या भागातही आज शुकशकाट होता. (Express Photo by Pavan Khengre)
-
येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची चौकशीही पोलिसांकडून केली जात आहे. (Express Photo by Pavan Khengre)
-
पोलिसांच्या धाकामुळेही अनेक पुणेकरांनी घराबाहेर पडणं टाळल्याचं आज दिसून आलं. (Express Photo by Pavan Khengre)
-
पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यावरील हे दृश्य. (Express Photo by Pavan Khengre)
-
पुण्यातील प्रत्येक भागात फक्त एखादं दुसरं वाहन जाताना दिसत होतं. (Express Photo by Pavan Khengre)
-
शहरातील महत्त्वाच्या चौकात आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. (Express photo by Ashish Kale)
-
अत्यावश्यसेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आलेली असल्यानं इतर अनेकांना घरी परत यावं लागलं. (Express photo by Ashish Kale)
-
महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलेल्यांना पोलिसांनी कोणताही अडथळा न आणता जाऊ दिलं. (Express photo by Ashish Kale)
-
पुण्यातील अनेक रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आलेले आहेत. (Express photo by Ashish Kale)
-
कंटेनमेंट झोन असलेल्या सोसायट्यांसह इतर सोसायट्यांबाहेरही पोलिसांचा कडा पहारा पाहायला मिळाला. (Express photo by Ashish Kale)
-
(Express photo by Ashish Kale)

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”