-
पुण्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या पार्थिवांवर तीन हत्ती चौकाजवळ असलेल्या धनकवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहे. एकामागोमाग एक मृतदेह येतच असल्यानं स्मशानभूमीच्या धूर ओकाणाऱ्या चिमणीलाही उसंत मिळत नाहीये.. (Express Photo By Pavan Khengre)
-
पुण्यातील करोनाच्या थैमानाची वस्तुस्थिती सांगणारं हे दृश्य… (Express Photo By Pavan Khengre)
-
करोनामुळे गेल्या काही दिवसांपासून मृतांची संख्या वाढू लागली आहे. (Express Photo By Pavan Khengre)
-
पुण्यातही करोनामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावे लागत आहेत. (Express Photo By Pavan Khengre)
-
पुण्यातील तीन हत्ती चौकाजवळ असलेल्या धनकवाडीतील स्मशानभूमीत कोविड मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. (Express Photo By Pavan Khengre)
-
दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत असल्यानं स्मशानभूमी आता सतत धगधगते आहे. (Express Photo By Pavan Khengre)
-
या स्मशानभूमीच्या चिमणीतून बाहेर पडणारा धूर करोनाच्या भीषणतेची जाणीव करून देतोय… (Express Photo By Pavan Khengre)

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…