-
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर काँग्रेसच्यावतीने आगळ्यावेगळ्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
-
पुणे शहरातील काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत ‘महागाई’ विषयावर रांगोळी स्पर्धा, प्रदर्शन आणि बक्षिस वितरण कार्यक्रम घेतला.
-
घोले रोडवरील नेहरू सांस्कृतिक केंद्र आर्ट गॅलरी, येथे रांगोळी स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते.
-
महागाईचा पडलाय विळखा, आता तरी धोक्याची घंटा ओळखा….
-
वाढलिया महागाई कशी चालवावी संसाराची गाडी…?
-
आलीया महागाई माय-बाप सरकार कशी करू शेती..
-
पाहिलत का मंडळी पेट्रोल १०९ रुपये लिटर…असं म्हणत इंधन दर वाढ दर्शवली आहे
-
महागाईचे युग आहे तरीही मी जगत आहे. सवय आहे जुनी कर्ज घेऊन लढत आहे.
-
देशाची जनता गरिबीशी लढत आहे, महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे.
-
महागाई पेटली.. असं म्हणत रांगोळीतून काडपेटी साकरली आहे.
-
खेळ मांडला महागाईचा असं सांगत संसार करतानाची कसरत दाखवली आहे.
-
महागाईच्या ओझाने गरीब माणूस कसा वाकला आहे हे देखील दाखवलं आहे.
-
इंधन दरवाढीसोबतच भाजीपाला देखील कसा महागला आहे हे दाखवलं गेलं आहे.
-
महागाई चालविते प्रत्येकावर तलवार प्रत्येकजण घायाळ झाला खाऊन हिचा मार!
-
देश की जनता गरीबी से लढ रही है, महागाई और बेरोजगारी बढ रही है.
-
महंगाई हर दुवार पर चला रही तलवार, हर व्यक्ती घायल हुआ खाकर उसकी मार…
सिद्धी योग आणि पुनर्वसू नक्षत्राच्या शुभ संयोगाने ‘या’ राशींची होणार इच्छापूर्ती; तुमच्या राशीला कसा होणार लाभ? वाचा राशिभविष्य