-
एक वर्ष संपत असताना मागे आठवणींच्या अनेक गाठी सोडून जातं.
-
२०२१ हे त्याबाबतीत काही वेगळं नाही.
-
करोनाच्या छायेखाली राहिलेल्या या वर्षात अनेक रत्ने निखळली, काही नवी गवसली.
-
काही घटनांनी वर्तमानाचं भविष्य बदललं तर काहींनी इतिहास घडवला.
-
२०२१मधील अशा संस्मरणीय आठवणींना विविध चित्रांतून उजाळा देण्याची किमया साधली मुंबईतील गुरुकुल आर्ट स्कूलने.
-
(सर्व फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

आली दिवाळी आली दिवाळी..दिवाळीनिमित्त मित्र-परिवार प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images