-
भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.
-
प्रसाद लाड यांची कन्या सायलीचा विवाह शांतनूसोबत झाला.
-
प्रसाद लाड यांनी ट्विटरला फोटो शेअर केले असून लाख गुलाब लावले अंगणात तरीपण सुगंध तर मुलीच्या जन्मानेच होतो असं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
मुलीच्या लग्नावेळी प्रसाद लाड भावूक झाल्याचंही पहायला मिळाला.
-
“तुझ्या केवळ अस्तित्वाने रोमरोम माझे झंकारले, तुझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा तुझ्यामुळे कळाला मज अर्थ जीवनाचा,” अशी पोस्ट त्यांनी सोबत शेअर केली आहे.
-
दरम्यान लग्नाआधी संगीत तसंच इतर कार्यक्रमही पार पडले.
-
प्रसाद लाड यांनी ट्विटला याचेही फोटो शेअर केले होते.
-
यावेळी त्यांनी संगीताचा आनंद लुटला.
-
प्रसाद लाड यांचा स्टेजवर डान्स करतानाचा फोटो
-
अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी तसंच कलकारांनी उपस्थिती लावली.
-
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस
-
शिवसेना खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे
-
भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे
-
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ
-
भाजपा नेते नरेंद्र पाटील
-
भाजपाचे माजी खासदार निलेश राणे
-
अभिनेत्री निर्मिती सावंत आणि त्यांचं कुटुंब
-
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
-
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
-
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
-
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
-
भाजपा खासदार प्रीतम मुंडे, रामदास आठवले आणि चंद्रकांत पाटील
-
(Photos: Social Media)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्