Photo: भाजपाने सत्ता राखल्याने विरोधक नेटकऱ्यांच्या धारेवर, मीम्सचा पाऊस
उत्तर प्रदेशात भाजपा दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करत आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. कारण उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दुसऱ्यांदा एकहाती सत्ता सत्ता मिळवणं कठीण आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने करून दाखवलं.