-
टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये नेक्सन इव्हीची लांब पल्ल्याची आवृत्ती लाँच केली आहे.
-
टाटा नेक्सन इव्ही Max ची सुरुवातीची किंमत रु. १७.७४ लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
-
४०.५ किलोवॅट बॅटरी पॅकद्वारे ४३७ किमी पेक्षा जास्त रेंज देत असल्याचा दावा केला आहे.
-
नेक्सन इव्ही Max मॉडेल नऊ सेकंदात १०० किमी प्रतितास वेग गाठू शकतो.
-
टाटा नेक्सन इव्ही मॅक्स XZ+ आणि XZ+ Lux या दोन ट्रिममध्ये येते. तसेच इंटेन्सी-टील, प्रिस्टाइन व्हाइट आणि डेटोना ग्रे या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. एसयूव्ही इको, सिटी आणि स्पोर्ट असे तीन मोड ऑफर करते.
-
कार उत्पादक बॅटरी पॅक मोटरवर ८ वर्षे/१,६०,००० किमी (जे आधीचे असेल) आणि वाहनावर ३ वर्षे किंवा १,२५,००० किमी (जे आधीचे असेल) वॉरंटी देते.
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा