-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंब देखील दर्शनासाठी आले होते.
-
एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील लालबागच्या राजाच्या दर्शनास आले होते.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाने देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
-
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाचे गणेशोत्सवानिमित्त सहकुटुंब दर्शन घेतले.
-
राज्याच्या जनतेला सुखी, समाधानी, आनंदी तसेच सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्त ठेवावे अशी प्रार्थना यासमयी विघ्नहर्त्याकडे केली. अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनास आले तेव्हा भाविकांची मोठी गर्दी होती.
-
एकनाथ शिंदे यांनी देखील हात उंचावून नागरिकांना प्रतिसाद दिला.
-
मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब दर्शनास आले तेव्हा सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आलेली होती.

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल