-
आज नरेंद्र मोदींना १८ व्या लोकसभेसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानपदाची शपथ दिली आहे.
-
राष्ट्रपती भवनात झालेल्या नयनरम्य सोहळ्यात मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
-
यावेळी राष्ट्रपती भवन परिसरात अनेक नागरिकांनी या सोहळ्याचे साक्षी बनण्यासाठी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
-
मोदींसह इतरही मंत्र्यांनी आज शपथ ग्रहण केली आहे.
-
एनडीए आघाडीतील घटक पक्षांच्या अनेक नेत्यांनाही आज मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.
-
पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वाक्षरी करताना.
-
सायंकाळी ६ वाजल्यापासूनच राष्ट्रपती भवनावर या शपथविधी सोहळ्याला पाहण्यासाठी सर्व प्रमुख आणि इतरही नेते पोहचले.
-
यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हजेरी लावली तो क्षण.
-
राष्ट्रपतींच्या परवानगीने या सोहळ्याला सुरुवात झाली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जेपी नड्डा यांनीही यावेळी शपथग्रहण केली आहे.

“पण घाई काय आहे?”, सरन्यायाधीश गवई यांची टिप्पणी; मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील १२ आरोपींच्या सुटकेला महाराष्ट्र सरकारचे आव्हान