-
Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan Today: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे.
-
देहू मध्ये सकाळपासूनच हजारो वारकरी दाखव झाले आहेत.
-
अवघी देहू नगरी तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमून गेलीय, टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरत आहे.
-
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पालखी प्रस्थान (Ashadhi Wari 2025) सोहळ्यासाठी गर्दी करत आहेत.
-
आजपासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
-
मुख्य मंदिराजवळील शिळा मंदिराच्या समोर भाविकांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
-
टाळ मृदुंगाच्या गजरात तुकोबांचे नामस्मरण केले.
-
अभंग, ओव्या म्हणत वारकरी एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहे.
-
इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर तुकोबांच्या दर्शनासाठी वारकरी रांगेत उभे राहत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : कृष्णा पांचाळ/लोकसत्ता)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल