-
Traffic Index : भारतातील अनेक शहरांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आता भारतातील सर्वाधिक ट्रॅफिक असणाऱ्या १० शहरांची माहिती जाणून घेऊयात. खालील माहिती न्यूज १८ ने एका अहवालाच्या हवाल्याने दिलेली आहे. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
कोलकाता : कोलकाता शहरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकला समोरं जावं लागतं. २०२४-२५ दरम्यान सर्वात कमी वाहतूक वेगाचा अनुभव येणारे हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. १० किमी प्रवास करण्यासाठी सरासरी ३४ मिनिटांचा वेळ लागतो. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
बंगळुरू : बंगळुरू शहरातही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकच्या त्रासाला समोरं जावं लागतं. १० किमी प्रवास करण्यासाठी सरासरी ३४ मिनिटे १० सेकंद वेळ लागतो. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
पुणे : पुणे शहरातही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकला समोरं जावं लागतं. १० किमी प्रवास करण्यासाठी सरासरी ३३ मिनिटे २२ सेकंद वेळ लागतो. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
हैदराबाद : हैदराबाद शहरात देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकला समोरं जावं लागतं. १० किमी प्रवास करण्यासाठी सरासरी ३१ मिनिटे ३० सेकंद वेळ लागतो. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
चेन्नई : चेन्नई शहरात देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकच्या समस्यांना समोरं जावं लागतं. दर १० किमी अंतराला सुमारे ३० मिनिटे २० सेकंद लागतात.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
मुंबई : मुंबई शहरात देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक त्रासाला समोरं जावं लागतं. शहरात वाहतुकीचा वेग सरासरी २९ मिनिटे २६ सेकंद प्रति १० किमी एवढा आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
अहमदाबाद : अहमदाबाद शहरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकच्या समस्यांना समोरं जावं लागतं. शहरात वाहतुकीचा वेग सरासरी २९ मिनिटे ३ सेकंद प्रति १० किमी एवढा आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
एर्नाकुलम : केरळच्या एर्नाकुलम शहरातही ट्रॅफिकच्या समस्यांना समोरं जावं लागतं. शहरात वाहतुकीचा वेग सरासरी २८ मिनिटे ३० सेकंद प्रति १० किमी एवढा आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
जयपूर : राजस्थानमधील जयपूर शहरातही ट्रॅफिकच्या समस्यांना समोरं जावं लागतं. शहरात सरासरी प्रवास वेळ प्रति १० किमी २८ मिनिटे २८ सेकंद इतका लागतो. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकच्या समस्यांना समोरं जावं लागतं. दिल्लीतही सरासरी प्रवास वेळ प्रति १० किमीला २८ मिनिटे २८ सेकंद इतका लागतो.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…