-
WWEमधील सुपरस्टार म्हणून द ग्रेट खली ओळखला जातो. ७ फूट उंच असणाऱ्या खलीची आज भारतात एक वेगळी ओळख आहे. आज त्याच्या कडे कोट्यावधींची संपत्ती आहे. पण त्याला त्याच्या उंचीमुळे कार मॉडिफाय करुन घ्याव्या लागतात. चला जाणून घेऊया खली विषयी काही खास गोष्टी… (All Photo: social media)
-
द ग्रेट खलीचे नाव दिलीप सिंह राणा आहे.
-
तो मूळचा हिमाचल प्रदेशचा आहे.
-
लहानपणापासूनच खलीला एक्रोमेगली नावाचा आजार होता.
-
खली या आजारामुळे खचून गेला नाही. त्याने त्याकडे सकारात्मकतेने पाहिले.
-
आज खली संपूर्ण देशात लोकप्रिय आहे.
-
पण त्याच्या उंचीमुळे खली कारमध्ये कसा बसत असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
-
खलीने स्वत: साठी महागड्या गाड्या मॉडिफाय करुन घेतल्या आहेत.
-
त्याच्याकडे टोयोटोची फॉर्च्यूनर ही गाडी आहे.
-
तसेच रेंज रोवर देखील आहे.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL