-
मिमी चक्रवती पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटालक लोकसभेवर पोहोचल्या आहेत. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षीच त्यांनी यशाचं शिखर गाठलंय. मिमी चक्रवर्ती या राजकारणी बनण्यापूर्वीपासूनच एक मॉडेल, अभिनेत्री आणि गायिका देखील आहेत. त्या मूळ जलपागुडीच्या राहणाऱ्या आहेत परंतु त्यांचं कोलकात्याही एक घर आहे. पाहूया त्यांच्या आलिशान घराची एक झलक.
-
मिमी चक्रवर्ती यांचं घर आतूनही खुप सुंदर आहे.
-
त्यांनी आपल्या घराची सजावट वास्तूशास्त्राप्रमाणेच केली आहे.
-
त्यांचं हे घर अनेक सुखसुविधांनी युक्त असं आहे.
-
आतून घर पाहिल्यात ते एका चित्रपटाच्या भव्य सेटप्रमाणेच असल्याचं जाणवतं.
-
अनेकदा मिमी चक्रवर्ती सोशल मीडियाद्वारे घराच्या आतील फोटो शेअर करत असतात.
-
मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या घरात एक जीमदेखील तयार केली आहे.
-
आपल्या घरातच त्यांनी एक छोटं ऑफिसही तयार केलं आहे. इकडूनच त्या अनेक कामं करत असतात.
-
मिमी चक्रवर्ती या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
-
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांनी मिमी चक्रवर्ती यांना तिकिट देऊन विश्वास ठेवला होता. त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवून त्यांचा विश्वास कायम ठेवला.

डोक्यातील निगेटिव्ह विचारांमुळे रात्री झोपच लागत नाही? फक्त ५ उपाय; शांत लागेल झोप