-
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खानचा मुलगा तैमूर खान अतिशय लोकप्रिय स्टारकिड पैकी एक आहे. सतत त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. पण आता अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना मुलगी झाल्यावर तैमूरवर भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चला पाहूया असे काही मीम्स…
-
या मीममध्ये तैमूर रडत 'मेरी पॉप्युलॅरीटी संकट मै है' असे बोलताना दाखवण्यात आले आहे.
-
केबीसीमधील अमिताभ यांचा फोटो वापरुन समय समाप्ती की घोषणा असे म्हटले आहे.
-
अरे असा का करताय, नका करु…
-
'तारक मेहाता का उल्टा चष्मा'मधील जेठालालचे हावभाव पाहून तुम्हाला ही हसू येईल
-
असे अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून अनुष्का आणि विराट हे चर्चेत आहेत.
-
त्यांना मुलगा होणार की मुलगी अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या.
-
अनुष्काने सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला.
-
विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली.
-
विराटने ही आनंदाची बातमी सांगताच सोशल मीडियावर नेटकरी, चाहते व सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत होता
-
त्यानंतर नेटकऱ्यांनी मीम्स तयार करण्यास सुरुवात केली.
-
सोशल मीडियावर सध्या हे मीम्स तुफान व्हायरल झाले आहे.
-
-
नेटकऱ्यांनी तैमूरवर तयार केले हे मीम्स पाहून तुम्हाला ही हसू अनावर होईल.

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”