-
सध्या सोशल नेटवर्किंगवर धुमाकूळ घलणाऱ्या मराठी शब्दांना फोटो स्वरुपात मांडणारे ट्रेण्डमधील काही फोटो तुम्हाला आतापर्यंत व्ह़ॉट्सअपवर आलेच असतील. याच व्हायरल फोटोंपैकी काही मजेदार फोटो आपण या गॅलरीमधून पाहणार आहोत.
-
नाकात नऊ आकाराची नथ घातल्याने हा फोटो नाकी नऊ येणे अशा अर्थाचा आहे.
-
जेरीस आणणेचा असा अर्थ तुम्हाला ठाऊक होता का?
-
ही आहे पॉकेट मनी
-
कानात बोट घालणे दर्शवणारा हा फोटो
-
गहिवरुन येणेचा अगदी वेगळाच अर्थ
-
तुम्ही यातील फोटोही वाचलात ना?
-
दिवाळी अजून दूर असली तरी लचकलीमधील चकली सध्या चर्चेत आहे.
-
ओळखा पाहू हे काय आहे? आहो पालथ्या घड्यावर पाणी…
-
वात आणणेचा खराखुरा अर्थ
-
हा फोटो ‘दया येणे’चा आहे.
-
अनेकदा तुम्ही हे शब्द वापरले असतील पण प्रत्यक्षात हे शब्द पाहण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असणार, नाही का?
-
मिठीमध्येही दडलाय अर्थ
-
म्हणीला जेव्हा खरा अर्थ येतो
-
अगदी बरोबर थाली + पीठ म्हणजेच थालीपीठ
-
वीट आणणेचा अगदी खराखुरा अर्थ
-
फारच क्रिएटिव्हिटी
-
हा फोटोही तुम्ही वाचू शकता, बरोबर ना?
-
ही क्रिएटिव्हिटी क्रिकेटच्या मैदानातही पोहचलीय.
-
सध्या पावसाळा असला तरी हा खराखुरा अर्थ लक्षात ठेवा.
-
तुम्ही कधी केलंय का हे ट्राय?
-
‘वर्मावर घाव’ म्हणे…
-
लोकांची डोकी कशी चालतील सांगता येत नाही, असेच ही क्रिएटिव्हिटी पाहून वाटतं.
-
हे ओळखलं का? आहो, होंडा सिटी आहे हे.
-
महत्वाची सूचना : या गॅलरीमधील सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवर म्हणजेच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहेत. आम्ही फक्त या गॅलरीच्या माध्यमातून ते एकाच ठिकाणी संकलित केलेले आहेत. या फोटोंशी लोकसत्ता डॉटकॉम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काहीही संबंध नाहीय. या फोटोंकडे केवळ मनोरंजनाच्या .दृष्टीकोनातून पहावे. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)
“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा