-
हे कलाकार मध्य प्रदेश मधील ग्वाल्हेरमधील आहेत. (सर्व फोटो- @ANI/Twitter )
-
याचं वय फक्त ७० वर्षे आहे.
-
७० वर्षीय विमलचंद्र जैन हे हातोडा आणि छिन्नी वापरून इलेक्ट्रिक बल्बवर ‘नमोकार मंत्र’ कोरतात.
-
या कामासाठी त्यांना सुमारे २-३ तास लागतात.
-
“माझे कुटुंब आमच्या दुकानात भांडीवर नावे कोरत असत, आणि अशा प्रकारे मी ही कला देखील शिकलो,” असं ते एएनआयशी बोलतांना सांगतात.
त्यांना या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. -
‘नमोकार मंत्र’ कोरण्याव्यतिरिक्त, ते देवांचे आद्याक्षर किंवा नावे देखील कोरु शकतात
विमलचंद्र यांच्या कलेच कौतुक केलं जात आहे. -
फोटो- @ANI/Twitter
-
फोटो- @ANI/Twitter

Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video