-
प्रसिद्ध युट्यूबर विनायक माळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
विनायक माळीचे युट्यूबवर सध्या २२ लाख १० हजार सब्सक्राइबर्स आहेत.
-
विनायकने नुकतीच एक नवीन कार खरेदी केली आहे.
-
‘घेतली एकदाची’ असं कॅप्शन देत विनायकने हा फोटो शेअर केला आहे.
-
विनायकने मर्सिडीज-बेन्झ या भारतातील आघाडीच्या लक्झरी कारची खरेदी केली आहे.
-
या कारची किंमत जवळपास ६२ लाख रुपये आहे.
-
या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत विनायकला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
विनायकच्या व्हिडीओंना युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळतात.
-
इन्स्टाग्रामवर विनायकचे ६ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
-
विनायकला अभिनयासोबत डान्स आणि गाण्याचीही प्रचंड आवड आहे.
-
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तो अनेकदा डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतो.
-
विनायक युट्यूबवर धुमाकूळ घालत असला तरी शिक्षणाकडेही तो तितकाच गांभीर्याने पाहत आहे.
-
विनायक सध्या एलएलबीचं शिक्षण घेत आहे.
-
अनेक कलाकारांसोबतचे व्हिडीओ देखील विनायक शेअर करत असतो.
-
विनायक युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातू महिन्याला जवळपास एक ते दोन लाख रुपये कमवतो.
-
विनायकचे ‘आरमुट्या’ हे गाणं प्रचंड गाजले होते.
-
विनायक माळीची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की त्याला ‘आगरी-कोळी किंग’ म्हणतात.
-
विनायकचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – विनायक माळी / इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल