-
ग्रीस देशाच्या राष्ट्रीय हेलेनिक सांख्यिकी सेवा विभाग ‘ELSTAT’ नुसार २०११ ते २०२१ या काळात ग्रीसमध्ये जन्मदर ३० टक्क्यांनी घसरून सुमारे ८४,००० पर्यंत खाली घसरला होता.
-
तज्ज्ञांच्या अंदाजे आणि ELSTAT’च्या रिपोर्टनुसार २०५० पर्यंत ग्रीसची लोकसंख्या एक दशलक्षाहून कमी होऊ शकते असे सांगण्यात येते.
-
रिपोर्टनुसार असाही अंदाज आहे की, ग्रीसची लोकसंख्या २०२३ ला १०.४ दशलक्ष होती, मात्र येणाऱ्या काळात म्हणजे २०३० पर्यंत ही संख्या फक्त १० दशलक्ष इतकी राहील.





