-
सायन-पनवेल परिसरात जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत.
-
पावसामुळे काही भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती.
-
पावसामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय देखील झाली.
-
पनवेलच्या आदई परिसरातही जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली.
-
एक्सप्रेस फोटो : नरेंद्र वासकर




