-
Union Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती.
-
अखेर २३ जुलै रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) या सादर करत आहेत.
-
या अर्थसंकल्पामध्ये देशातील सर्वसामान्य नागरीकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
-
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशवासीयांचे मानले आभार आहेत.
-
निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पासाठी नेसलेल्या साडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
या वर्षींच्या अर्थसंकल्पासाठी निर्मला सीतारामण यांनी पांढऱ्या रंगाची जांभळी काठ असलेली सिल्क साडी (White Silk Saree) नेसली आहे.
-
निर्मला सीतारामण यांची पांढरी सिल्क साडी ही हातमागावर विणलेली आहे.
-
हातमाग कलेसाठी (Handloom Sarees) भारत प्रसिद्ध आहे.
-
निर्मला सीतारमण याचं हातमागाच्या साड्यांवर प्रचंड प्रेम आहे.
-
केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ साठी निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा हातमागवर विणलेल्या साडीची निवड केली आहे.
बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल