-
Ganpati Bappa Morya: मुंबईत अनेक मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे उत्साहात आगमन झाले. यावेळी तरुणाईसह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
काळाचौकीचा महागणपती (काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
खेतवाडीचा मोरया (खेतवाडी ७वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
धारावीचा सुखकर्ता (न्यु भारत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
मुंबईचा मोरया (सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळ)
-
कुर्ल्याचा महाराजा (बाळ गोपाळ मंडळ पत्राचाळ कुर्ला)
-
कोल्हापूरचा चिंतामणी (कोल्हापूरचा चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एस.पी बॉईज)
-
कोल्हापुरचा राजा (रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळ)
-
कोल्हापूरचा चिंतामणी (शहिद भगतसिंग तरुण मंडळ राजारामपुरी ६वी गल्ली, मेन रोड कोल्हापूर)
-
मल्हारी ग्रुप (मल्हारी सार्वजनिक गणेश मंडळ सूरत)
-
(सर्व फोटो सौजन्य : मुंबई गणपती/इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या