-
ज्याप्रमाणे फ्रान्स आयफेल टॉवरसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे युएई हे जगातील सर्वात उंच इमारतीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजेच बुर्ज खलिफा. पण याव्यतिरिक्त जगातील दहा प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोणते आहेत ते जाणून घेऊया.
-
चीन मधील ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ ही जगातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.
-
युनायटेड किंगडममधील ‘बकिंगहॅम पॅलेस’ हे आपल्या भव्य रचणेसाठी प्रसिद्ध आहे.
-
इटलीचे ‘टॉवर ऑफ पिस’ हे आपल्या अनोख्या आकृतिसाठी प्रसिद्ध आहे.
-
जपान देशातील ‘माउंट फुजी’ हे देखील जगातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.
-
कॅनडाचे ‘नायगारा फॉल्स’ हे जगातील सर्वात प्रसिद्ध वॉटर फॉलपैकी एक आहे.
-
ब्राझीलमधील ‘क्राइस्ट द रिडीमर’ ही जगातील दुसरी सर्वात उंच प्रतिमा आहे.
-
ऑस्ट्रेलियाचे सिडनी ऑपेरा हाऊस हे देखील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.
-
ग्रीसचे ‘पार्थेनन’ हे देखील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.
-
इजिप्तचे गिझाचे ‘ग्रेट स्फिंक्स’ हे आपल्या अनोख्या आकृतिसाठी प्रसिद्ध आहे.
-
भारतातील ‘ताजमहाल’ सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल