-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Rashtrawadi Congress Party) अध्यक्ष व दादा (Ajit Dada) म्हणून लोकप्रिय असलेल्या उपमुख्यमंत्र्यांचा हा ६६ वा वाढदिवस आहे.
-
दरम्यान, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यासह देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा (Greetings) वर्षाव होत आहे.
-
आज आपण अजित पवारांच्या शिक्षणाची (Educational qualification) माहिती जाणून घेणार आहोत.
-
अजित पवारांचे सुरूवातीचे शिक्षण बारामतीमधील (Baramati) बालविकास मंदिरमध्ये (Balvikas Mandir) झाले.
-
त्यांनी दहावी, मुंबईतील विल्सन कॉलेज, (Wilson College, girgaon) गिरगावमधून केली. परंतू दहावीमध्ये अजित पवार एका विषयात नापास झाले. परंतू पुढच्या वर्षी त्यांनी तो विषय कव्हर केला. त्यानंतर त्यांनी ११ वीसाठी कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमध्ये (Shahaji College, Kolhapur) प्रवेश घेतला.
-
मी अभ्यासात फार हुशार नसल्याचे, व शिक्षणात गॅप (Educational Gap) घेतल्याचेही अजित पवारांनी एका मुलाखतीत (Interview) सांगितले होते.
-
पुढे बोलताना ते म्हणाले होते “मी बी.कॉमचं (B.Com) शिक्षण घेतलं.. पण मी बी. कॉम झालो नाही. माझी एक सेमिस्टर राहिली. एक सेमिस्टर राहिल्यानंतर बी.कॉम लिहिता येत नाही. मग आपल्याला १२ वीचं (12th) शिक्षण लिहावं लागतं.”
-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे १२ वी पास (12 th Pass) आहेत. (सर्व फोटो साभार- अजित पवार फेसबुक) हेही पाहा- अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

“शासन भिकारी आहे”, कृषीमंत्री कोकाटेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद? फडणवीस नाराजी व्यक्त करत म्हणाले…