-
सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट ऑप्टिकल इल्युजनची प्रतिमा तुफान व्हायरल होत आहे.
-
हे एक मजेशीर कोड्यासारखं छायाचित्र आहे, जे डोळ्यांनाही चकवा देतं आणि मेंदूलाही गोंधळात टाकत.
-
या इल्युजनमध्ये तुमच्यासमोर एक चॅलेंज ठेवण्यात आलं आहे, ‘जंगल’मध्ये लपलेला ‘मंगल’ शोधा… तेही फक्त २० सेकंदांत!
-
सुरुवातीलाच स्पष्ट करूया की, ही प्रतिमा प्रत्यक्ष जंगलाची नाही. संपूर्ण फोटोमध्ये अनेकदा ‘जंगल’ हा शब्द लिहिला आहे; पण त्याच्यामध्ये अगदी क्लृप्तीनं लपवलेला ‘मंगल’देखील आहे.
-
या ‘मंगल’ला शोधणं म्हणजे खरंच गवतात सुई शोधण्यासारखं आहे; कारण- शब्द इतक्या गोंधळात आणि क्लोज फॉण्टमध्ये मांडले आहेत की, डोळ्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी नजर फिरवावी लागते.
-
ज्यांनी शोधलं, त्यांची नजर अतिशय तीक्ष्ण आणि निरीक्षणशक्ती उत्तम आहे. पण, जर तुम्हाला ‘मंगल’ सापडला नाही, तर निराश होण्याचं काही कारण नाही. कारण- या प्रकारचं ऑप्टिकल इल्युजन म्हणजे मेंदूचा व्यायामच.
-
‘मंगल’ शोधताना अनेक जण चुकतात, डोळ्यांना भ्रम होतो आणि वाटतं की, तो कुठेच नाही. पण, जसा तो सापडतो, तेव्हा तो क्षण म्हणजे खजिना सापडल्याचा आनंद.
-
तुमच्यासाठी एक हिंट – ‘मंगल’ हा शब्द कुठे आहे हे शेवटी दाखवण्यात आलं आहे;पण त्या आधी स्वतः प्रयत्न करून पाहा.
-
हा इल्युजन इंटरनेटवर झपाट्यानं पसरत असून “जंगलमध्ये ‘मंगल’ ” शोधण्याचं हे गमतीदार आणि बुद्धीला आव्हान देणारं कोडं अनेकांना गुंतवून ठेवतंय.
-
तर चला, डोळे उघडा, मेंदूला धार द्या आणि सांगा तुम्ही शोधलात का ‘मंगल’?, तुम्हाला सापडलाय का ‘मंगल’…
-
तुमच्यासाठी खाली ‘मंगल’ कुठे आहे तेही दाखवलं आहे – पण त्याआधी स्वतः प्रयत्न करून पाहाच!
-
पाहा मग, सापडला ना ‘मंगल’… जगभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत आणि अनेक जण याला “जंगलमध्ये ‘मंगल’ सापडल्यासारखं समाधान” म्हणतायत. (फोटो सौजन्य:FACEBOOK/@BRAINGAME)

Mumbai BEST Election Result : ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे पॅनेल विजयी