-
Happy Diwali 2025: दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. सध्या देशभरात दिवाळी जल्लोषात साजरी केली जात आहे.
-
पाच दिवसांची ही दिवाळी (Diwali) प्रत्येकाच्या घरी सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य आणते.
-
दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाच्या दारात सुंदर रांगोळी काढली जाते.
-
अमरावतीची प्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट साक्षी इंगळेने (Sakshi Ingle) इन्स्टाग्रामवर लक्ष्मी पूजननिमित्त काही सुंदर रांगोळी डिझाईन शेअर (rangolibysakshi_official) केल्या आहेत.
-
रांगोळी (Rangoli) ही भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे.
-
अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan) करण्याची परंपरा आहे.
-
२१ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असेल.
-
लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन (Goddess Laxmi) केले जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी इंगळे/इन्स्टाग्राम)

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांची शेवटची पोस्ट काय होती? इन्स्टाग्रामवर लिहिला ‘तो’ संदेश, त्यानंतर आली निधनाची बातमी