-
पुण्यात दिवाळीनिमित्त खास रोषणाई करण्यात आली आहे. तसंच आकाशात फटाक्यांचा जल्लोष पाहण्यास मिळतो आहे. (सर्व फोटो सौजन्य-Arul Horizon)
-
पुण्यातल्या या रोषणाईचा उत्साह पर्वती टेकडीवरुन टिपण्यात आला आहे.
-
पुण्यातल्या विविध इमारतींमध्ये दिवाळी निमित्त रोषणाई करण्यात आली.
-
रोषणाई आणि आतषबाजीने आकाश उजळलंं आहे.
-
पुण्यातलं हे विहंगम दृश्य कॅमेरात टिपण्यात आलं आहे. पुणे शहर खूप सुंदर दिसतं आहे.
-
पुण्यातून आकाश खूप सुंदर दिसतं आहे. आकाशात फटाक्यांची जोरदार आतषबाजी पाहण्यास मिळते आहे.
-
पुण्यातली रोषणाई आतषबाजी पाहून पुणेकरांनी कसा जल्लोष केला आहे ते दिसून येतं आहे.
-
लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने पुण्यात आतषबाजी पाहण्यास मिळते आहे.

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका