-
BhauBeej 2025 Rangoli: दिवाळीतील भाऊ बहिणीच्या पवित्र व अतूट नात्याचा सण म्हणजे भाऊबीज.
-
भाऊबीज हा सण कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या दुसऱ्या तिथीला साजरा केला जातो.
-
बहिण- भावाच्या नात्यातील आपुलकी जपणारा हा सण खूप खास मानला जातो.
-
या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
-
त्या बदल्यात भाऊ बहिणीला ओवाळणी देतो, तसेच बहिणही भावाला गिफ्ट देते.
-
अमरावतीची प्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट साक्षी इंगळेने (Sakshi Ingle) इन्स्टाग्रामवर भाऊबीजनिमित्त काही सुंदर रांगोळी डिझाईन शेअर (rangolibysakshi_official) केल्या आहेत.
-
साक्षीने भाऊबीजनिमित्त सुंदर आणि सोप्या रांगोळ्या साकारल्या आहेत.
-
यंदा भाऊबीज उद्या, २३ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी इंगळे/इन्स्टाग्राम)

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका