-
Diwali 2025: नृत्यांगना गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपल्या ठसकेबाज लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे.
-
गौतमीने दिवाळीनिमित्त (Diwali Celebration) काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
दिवाळीसाठी गौतमीने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस (Pink Dress Look) परिधान केला होता.
-
गौतमीने दिवाळीनिमित्त घराबाहेर कमळाच्या डिझाईनची सुंदर रांगोळी (Lotus Design Rangoli) काढली होती.
-
या फोटोंमध्ये गौतमीच्या घराची झलक (Gautami Patil House) पाहायला मिळत आहे. तिने घर अत्यंत साधे ठेवले आहे.
-
हातात दिवे घेऊन गौतमीने घराच्या गॅलरीत फोटोंसाठी खास पोज दिली आहे.
-
महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये गौतमीच्या नृत्याचे कार्यक्रम होत असतात. तिच्या कार्यक्रमांना चाहते गर्दी करतात.
-
गौतमी ही एक वेस्टर्न डान्सर आहे. लहानपणापासूनच तिने वेस्टर्न डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौतमी पाटील/इन्स्टाग्राम)

बापरे! पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का