scorecardresearch

अथिया शेट्टी

अथिया शेट्टी ही बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी आहे. अथियाने शाळेत असताना विविध नाटकांमध्ये काम केले आहे. ती अनेकदा वडील सुनील शेट्टी यांच्याबरोबर चित्रपटाच्या सेटवर जायची. तिला एक भाऊ असून त्याचे नाव अहान शेट्टी असे आहे. तिचे टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ हे खास मित्र आहेत. तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आणि अमेरिकेत जाऊन IB प्रोग्राममध्ये शिक्षण घेतले. तिने २०१४ साली हिरो चित्रपटातून आदित्य पांचोली बरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आजवर तिने ४ चित्रपटात काम केले आहे. अथिया आणि क्रिकेटमधला खेळाडू के. एल राहुल नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. गेली अनेकवर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर त्या दोघांच्या लग्नाचे विधी पार पडले. अथिया शेट्टीचे काही जवळचे मित्र आहेत.Read More
Athiya Shetty Shares Special Instagram Story for KL Rahul Century After Daughter Birth in IND vs ENG
IND vs ENG: “ही खेळी स्पेशल…”, केएल राहुलच्या शतकावर पत्नी अथिया शेट्टीची पोस्ट, लाडक्या लेकीच्या जन्मानंतर पहिलं कसोटी शतक

Athiya Shetty Instagram Story for KL Rahul: केएल राहुलच्या शतकानंतर पत्नी अथिया शेट्टीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

IND vs AUS 4th Test Anushka Sharma and Athiya Shetty reaction viral after Rohit Sharma and Virat Kohli wickets
IND vs AUS : रोहित-विराटच्या विकेटनंतर अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीच्या रिॲक्शनने वेधले लक्ष, फोटो होतायेत व्हायरल

IND vs AUS 4th Test : मेलबर्न कसोटीच्या पाचव्या दिवशी रोहित-विराटने पुन्हा एकदा निराशा केले. हे दोघे दिग्गज स्वस्तात बाद…

kl rahul, athiya shetty
9 Photos
क्रिकेटपटू केएल राहुल आणि अथिया शेट्टी होणार आई-बाबा, दोघांनीही चाहत्यांबरोबर शेअर केली गोड बातमी

KL Rahul-Athiya Shetty : केएल राहुल आणि अथिया शेट्टीने इन्स्टाग्रामवर आनंदाची बातमी शेअर केली आहे.

athiya shetty net worth
फिल्मी करिअर ठरलं फ्लॉप, दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध क्रिकेटपटूशी केलं लग्न; या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?

वडील सुपरस्टार, पण लेकीचे सर्व चित्रपट ठरले फ्लॉप, ‘इतक्या’ कोटींची मालकीण आहे अभिनेत्री

Virat Kohli Jersey Sold For 40 Lakhs in auction
Virat Kohli : रोहित-धोनीच्या बॅटपेक्षा विराटच्या जर्सीला मिळाला अधिक भाव, केएल राहुलच्या लिलावात लागली तब्बल इतकी बोली

Virat Kohli jersey price in auction : केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी अलीकडेच गरजू मुलांना मदत करण्यासाठी एका लिलावाचे…

KL Rahul Athiya Shetty charity venture
KL Rahul Athiya विकतायत धोनी-कोहलीसारख्या खेळाडूंचे क्रीडा साहित्य, कारण जाणून कराल सलाम

KL Rahul Athiya Shetty : एमएस धोनी आणि रोहित शर्माची बॅट, विराट कोहलीचे ग्लोव्हज आणि जसप्रीत बुमराहची जर्सी यांचा समावेश…

Suniel Shetty gifted bungalow to Mukesh Chhabra
अथिया शेट्टीला चित्रपटात घेणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरला सुनील शेट्टीने दिला बंगला; म्हणाला, “मुंबईतील सर्वात…”

Suniel Shetty Bangalow : मुकेश छाबरा याने १० वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगितला आहे.

Athiya Shetty and KL Rahul new home
अथिया शेट्टी-केएल राहुलने मुंबईत घेतलं आलिशान घर, स्टॅम्प ड्युटी १.२० कोटी, तर अपार्टमेंटची किंमत तब्बल…

Athiya Shetty-KL Rahul new Home: अथिया शेट्टी-केएल राहुलने पाली हिल भागात १८ मजली इमारतीत घेतलं घर

संबंधित बातम्या