scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बिपाशा बासू

अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) ही सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबरच ती तेलुगू, बंगाली, इंग्रजी भाषेतील चित्रपटातही झळकली आहे. तिला आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बिपाशाने २०१६ मध्ये करण सिंह ग्रोवरची लग्न केले. त्यानंतर २०२२ ला तिने एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव देवी बासू सिंग ग्रोवर असे ठेवण्यात आले आहे.
mika singh regrets producing dangerous web series with bipasha and karan singh says bought rolls royce instead
बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरच्या वेबसीरिजची निर्मिती केल्याचा मिका सिंगला पश्चाताप, म्हणाला, “पैसे जाळण्यापेक्षा…”

Mika Singh Production Failure : “वेबसीरिजची निर्मिती केली आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं”, मिका सिंगने सांगितला बिपाशा बासूबरोबरच्या कामाचा कटू…

Abhishek Bachchan and Karisma Kapoor
सलमान खान-ऐश्वर्यापासून ते अभिषेक-करिश्मापर्यंत; ‘या’ कलाकारांनी ब्रेकअपनंतर एकत्र केलं नाही काम

बॉलीवूडमधील ‘या’ कलाकारांनी ब्रेकअपनंतर एकत्र केलं नाही काम

Mrunal Thakur and Anushka Sharma
“मला प्रसिद्धी नको…”, मृणाल ठाकूरने बिपाशा बासूनंतर अनुष्का शर्माची उडवली खिल्ली? म्हणाली, “ती सध्या…”

Mrunal Thakur on Anushka Sharma : मृणाल ठाकूर पुन्हा चर्चेत; बिपाशा बासूनंतर अनुष्का शर्माबद्दल म्हणाली…

Bipasha Basu
बिपाशा बासूने जॉन अब्राहमला डेट करत असताना ख्रिस्तियानो रोनाल्डोला केलेलं किस; फोटो व्हायरल झाल्यानंतर म्हणालेली, “मी त्याची…”

बिपाशा बासूचा एक जुना फोटो पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला किस करताना दिसत आहे.

Mrunal Thakur
“मसल्स असलेल्या बिपाशाबरोबर लग्न कर”, म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं प्रत्युत्तर; म्हणाली, “हा जुना विचार…”

या व्हिडीओमध्ये मृणालने स्वत:ची तुलना बिपाशा बासूशी करत तिच्यापेक्षा उत्तम असल्याचं म्हटलं होतं.

Mrunal Thakur
“तिच्यापेक्षा मी खूप चांगली…”, मृणाल ठाकूरने बिपाशा बासूचे केलेले बॉडी शेमिंग; म्हणालेली, “ती पुरुषांसारखी…”

अभिनेत्री मृणाल ठाकूर बिपाशा बासूबद्दल काय म्हणाली होती?

Bipasha Basu told Abhishek Bachchan to leave his father Amitabh Bachchan from Aakhri Mughal film set
“तुझ्या वडिलांना इथून निघून जायला सांग”, बिपाशा बासूने पहिल्याच चित्रपटात अभिषेक बच्चनला सांगितलेलं असं काही…; नेमका किस्सा काय?

बिपाशा बासूने अभिषेक बच्चनला सांगितलेलं, “”तुझ्या वडिलांना इथून निघून जायला सांग”, ‘आखिरी मुघल’च्या सेटवर झालेला किस्सा. जाणून घ्या…

bipasha basu revealed being called crazy for starring in jism
बिपाशा बासूला ‘जिस्म’मध्ये काम न करण्याचा अनेकांनी दिलेला सल्ला, अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, कारण सांगत म्हणाली…

‘जिस्म’ चित्रपटात काम करण्याआधी बिपाशा बासूला अनेकांनी ठरवलेलं वेडं, अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, म्हणाली…

Sabyasachi 25th anniversary actresses looks
10 Photos
Photos: दीपिका पादुकोण, शर्वरी वाघ ते आलिया भट्ट, सब्यसाचीच्या वर्धापनदिनामधील अभिनेत्रींच्या लूक्सने वेधलं लक्ष

Sabyasachi 25th anniversary : सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापनदिनामधील बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स व्हायरल, पाहा फोटो

Bipasha Basu Mika Singh
“त्यांनी वेगवेगळ्या खोल्या मागितल्या…”, मिका सिंगला बिपाशा बासू-करण सिंग ग्रोव्हरसह काम करताना आलेला भयंकर अनुभव, म्हणाला…

Mika Singh: बिपाशा बासू व करण सिंग ग्रोव्हरबाबत मिका सिंग काय म्हणाला? घ्या जाणून…

Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ

Bipasha Basu : अभिनेत्रीच्या लेकीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रेमाचा वर्षाव, म्हणाले…

संबंधित बातम्या