scorecardresearch

BMC Pigeon Plan mumbai
लोकवस्तीपासून पाचशे मीटर अंतरावर कबुतरखाने? शहर भागात जागाच नाही…

मुंबईतील कबुतरखाने हटवण्यावरून सुरू असलेल्या वादानंतर पालिकेने आता शहराबाहेर कबुतरखान्यांसाठी जागा शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Varsha Gaikwad Alleges BMC Corruption mumbai
मुंबई महापालिकेच्या विकासकामासाठी आधी कंत्राटदार ठरतो, मग निविदा काढण्यात येतात; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला असून, सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू आहे.

bharat forge defense drone project with uk windracers pune
भारतात लवकरच अत्याधुनिक अल्ट्रा ड्रोन! भारत फोर्जची ब्रिटनमधील विंडरेसर्स कंपनीशी भागीदारी

भारतीय संरक्षण दलासाठी उपयुक्त अशा जड वजन वाहून नेणाऱ्या ड्रोनचे उत्पादन भारतात सुरू होणार आहे.

Measles Rubella Vaccination thane
Measles rubella vaccination 2025 : ठाणे जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविणार; ५ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे होणार लसीकरण…

ठाणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या नेतृत्वाखाली गोवर-रुबेला लसीकरण मोहीम.

Leopard kills three year old boy in Parner
पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; आठवड्यातील दुसऱ्या घटनेने घबराट…

आईसमोरून बिबट्याने मुलाला उचलून नेले, शोध मोहिमेत केवळ शीर हाती लागल्याने खळबळ.

Navi Mumbai recycles Ganesh festival waste
गणेशोत्सव काळातील ६३.६९५ टन निर्माल्यापासून खतनिर्मिती; नवी मुंबईतील उद्यानांसाठी होणार खतांचा वापर…

नवी मुंबईकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे कल, ६३ टन निर्माल्य जमा.

anganwadi workers refuse ladki bahin survey in ahilyanagar
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नकारामुळे अन्य यंत्रणांमार्फत तपासणीची शक्यता; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी…

‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने, आता हे काम इतर शासकीय यंत्रणांमार्फत होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या