Central-railway News

लोकलची धडक लागून ट्रॅकमनचा मृत्यू

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करणारी मध्य रेल्वे आपल्याच कामगारांच्या जीवाबाबत किती हलगर्जीपणा करते, याचा दाखला सोमवारी मिळाला.

‘ब्लॉक’ने मिळवले बिघाडात घालवले

मेगाब्लॉकमुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या मध्य रेल्वेने या रविवारी मेगाब्लॉकला सुटी जाहीर केली खरी पण रविवारी सायंकाळी ‘ओव्हरहेड इलेक्ट्रिसिटी ब्रेकडाऊन’…

४ लाख, १४ हजारांचा दंड तृतीय पंथियांकडून वसूल ; मध्य रेल्वेची कारवाई

रेल्वेने प्रवास करताना सर्वसामान्य प्रवाशांना तृतीय पंथियांकडून सर्वाधिक त्रास होत असल्याचे दिसून येते. त्यांनी केलेल्या मागणीनुसार ‘दान’ दिले नाही तर…

मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा दोन टक्क्यांनी वाढणार

‘मध्य रेल्वेचे विस्कळीत झालेले वेळापत्रक दहा दिवसांच्या आत सुरळीत करा’, या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेनंतर मध्य रेल्वेने जारी केलेले…

वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना विनंती

मध्य रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक सुरळीत करावे, तसेच शेवटची गाडी रात्री उशीरा करावी अशा विविध मुद्दय़ांवर मुंबईतील खासदारांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू…

म्हणे दिरंगाईबद्दल आम्ही दिलगीर आहोत..

ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेल्या मध्य रेल्वेमार्गावरील बिघाडांमुळे संतप्त झालेल्या प्रवाशांच्या संतापाचा पारा बुधवारी डोंबिवली स्थानकात फुटला आणि महिला प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे…

डाऊनलोड करा मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक

मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकानुसार रात्री १२.३८ मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कर्जतला जाणारी शेवटची गाडी १२.३० वाजता रवाना होणार आहे.

मध्य रेल्वेचे गोंधळपत्रक कायम

मुंबईकरांच्या धावपळीचे वेळापत्रक बिघडू नये यासाठी धडधडणाऱ्या मध्य रेल्वेलाच सध्या मरगळ आली आहे. रोज कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मुंबईकरांची ही…

एम-इंडिकेटर अद्ययावत झाले; कूल कॅबचे दरही उपलब्ध

रेल्वेचे वेळापत्रक बदलले की सर्वप्रथम आपण वाट पाहतो ती एम-इंडिकेटर हे अ‍ॅप अद्ययावत होण्याची. मध्य रेल्वेचे वेळापत्रक बदलून चार दिवस…

मध्य रेल्वेच्या वेगाला डीसी-एसी परिवर्तनाचा फटका

ठाण्याहून निघालेली जलद गाडी धडाड् धडाड् अशी जात अगदी पंधरा मिनिटांत डोंबिवलीला पोहोचणे, हा आतापर्यंतचा रेल्वे प्रवाशांचा अनुभव इतिहासजमा झाला…

शटलमुळे विलंब अटळ!

मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे आणि तांत्रिक बिघाडांमुळे मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा बोंबलला असला, तरी रेल्वे प्रशासन मात्र…

मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेमार्गावर पारसिक बोगद्याजवळ मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील उपनगरीय सेवा विस्कळीत झाली.

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाची बोंब तीन टक्क्यांनी वाढली!

‘अच्छे दिन’ येतील, असे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारचा पहिल्या सहा महिन्यांचा कालावधी प्रत्यक्षात मुंबईकर उपनगरीय प्रवाशांसाठी मात्र प्रचंड हालअपेष्टांचा गेला…

रुळांतील बिघाडामुळे ‘मरे’ विस्कळीत

दर दिवशीच बिघाडाची सवय लागलेल्या मध्य रेल्वेचा मंगळवारही बिघाडासहच सफळ संपूर्ण झाला. मंगळवारी संध्याकाळी दादर स्थानकाजवळ रेल्वेरूळांत बिघाड झाल्याने डाउन…

गाडय़ा का घसरतात?

गेल्या अडीच महिन्यांत मध्य रेल्वेमार्गावर आठ वेळा गाडय़ा रूळांवरून घसरण्याच्या घटना घडल्यानंतर आता या घटनांमागची कारणे पुढे येऊ लागली आहेत.

मध्य रेल्वेचा बट्टय़ाबोळ सुरूच!

ऐन गर्दीच्या वेळी कोणता ना कोणता तांत्रिक बिघाड करून मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवण्याची दैनंदिन परंपरा मध्य रेल्वेने मंगळवारीही कायम राखली.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या