ठाण्यातील ३३ प्रभागांसाठी केवळ २६९ तक्रारी दाखल, तक्रारींवर उद्या सुनावणी… प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या तक्रारींची सुनावणी उद्या ठाणे महापालिका मुख्यालयात. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 17:35 IST
रस्ते व बससेवा नसल्याने शैक्षणिक नुकसान, सर्व विद्यार्थी शाळा सोडणार… यवतमाळमधील नांदुरा खुर्द गावातील विद्यार्थ्यांचा शाळा सोडण्याचा इशारा. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 19:02 IST
‘समृद्धी’वर २.४३ कोटींची धाडसी चोरी, आंतरराज्य टोळी गजाआड; ८५ हजार वाहनांच्या तपासणीनंतर… समृद्धी महामार्गावरील चोरीच्या घटनेत सहा आरोपींना अटक. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 18:52 IST
कल्याणमध्ये नवजात बालक रस्त्यावर अडगळीच्या जागेत फेकण्याचा दुसऱ्यांदा प्रकार; उल्हास नदी काठी आढळले पुरूष जातीचे नवजात अर्भक… अनैतिक संबंधांतून जन्मलेल्या बालकांना कुटुंबीयांना कळू नये म्हणून रस्त्यावर टाकले जात असल्याची शक्यता. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2025 15:35 IST
विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचा भार शिक्षकांच्या खांद्यावर; नोंदणी वेळेत पूर्ण करण्याबाबत शाळांना सूचना… शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आधार नोंदीमधील त्रुटी दूर करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 21:02 IST
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरोधात ६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी लुक आऊट सर्कुलर… ‘बेस्ट डील टीव्ही’च्या माध्यमातून ६० कोटींची फसवणूक, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अडचणीत. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 20:21 IST
वरळी बीडीडी पुनर्वसित इमारत परिसरात डासांचा प्रादुर्भाव; अनेक जण आजारी, आवश्यक त्या उपाययोजना करण्याची रहिवाशांची म्हाडाकडे मागणी… मोठ्या घराच्या आनंदाला डासांनी घातले ग्रहण, रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 19:25 IST
‘तुमचे कष्ट बघवत नाहीत… मी श्रीमंत होऊन परत येईन’; वडिलांना चिठ्ठी लिहून मुलाने घर सोडले… विरारमधील रिक्षाचालकाच्या मुलाचा धक्कादायक निर्णय; वडिलांसाठी घर सोडून गेला, पोलिसांकडून शोध सुरू. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 18:21 IST
कूपर रुग्णालयात महिलेला उंदराने कुरतडले… रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप कूपर रुग्णालयातील गंभीर घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षेची मोठी चिंता निर्माण झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 16:48 IST
‘वर्षा’ बंगल्यात चिखलीकरांच्या हस्ते आरती; मग मुख्यमंत्र्यांकडे निवेदन, मागण्यांची जंत्री ! अशोक चव्हाण यांनी नोकरभरतीची तक्रार केली असताना, चिखलीकर थेट मुख्यमंत्र्यांना भेटले. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 20:30 IST
रस्ते दुरुस्ती कामांची आयआयटीकडून गुणवत्ता तपासणी… रस्ते दुरुस्तीच्या कामात निकृष्ट दर्जाच्या तक्रारी आल्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 18:34 IST
ठाणे महापालिका प्रारूप प्रभाग रचनेविरोधात शेवटच्या दिवशी तक्रारींचा पाऊस; दिवा, माजीवडा-मानपाडा आणि कोपरी भागातून सर्वाधिक तक्रारी प्रभाग रचनेत अन्यायकारक विभागणी झाल्याचा आक्षेप रहिवाशांनी घेतला. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 18:14 IST
बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का
IND vs OMAN: टीम इंडियाची विक्रमी कामगिरी! असा पराक्रम करणारा ठरला जगातील दुसराच संघ; पाकिस्तान अव्वल स्थानी
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
IND vs OMAN: भारतीय संघ व्यवस्थापनाचा ओमानविरूद्ध सामन्यात चकित करणारा निर्णय, कर्णधारालाच…; मीम्सचा आला पूर
IND vs OMAN: Unlucky पांड्या! एकाच चेंडूवर संजूला जीवदान मिळालं, पण हार्दिक नको त्या पद्धतीने बाद झाला; पाहा video