मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रस्तावीत असलेल्या धरणांना होणारा विरोध या प्रकल्पांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
पाटण तालुक्यातील उत्तरमांड धरण भरून वाहिले आहे.या धरणासाठी जमिनी, घरदार सोडणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची शिवारं मात्र, तहानलेली असून, हे प्रकल्पबाधित अन्यायाची भावना…