devendra-fadnavis

Devendra-fadnavis News

bjp Devendra Fadnavis was doing politics to end Shiv Sena Allegation of Nawab Malik
“आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते”

दिल्लीच्या सहकार्याने शिवसेनेला संपवण्याचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केले

“जिंकण्यासाठी आमचा चेहरा वापरल्याचे जानकर आणि मेटेसुद्धा म्हणाले होते”; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना उत्तर

मला आग्रह करुन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी बोलवले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते

नटसम्राट म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले “कोणी खुर्ची देतं का खुर्ची…”

फडणवीसांनी संजय राऊत हे नटसम्राट असून दिवसा एक आणि संध्याकाळी एक बोलतात अशी टीका केली आहे

“देवेंद्र फडणवीसांना काही झाले तर त्याची सूत्रे”; काशीचा घाट दाखवण्याच्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांची टीका

शरद पवारांनासुद्धा पाच वर्षे मुख्यमंत्री राहता आले नाही. वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तो पराक्रम केला आहे, असे चंद्रकांत पाटील…

“मनोहर पर्रीकर आजारी असताना तुमची काय भूमिका होती हे..”; संजय राऊतांना फडणवीसांचे उत्तर

संजय राऊतांना नटसम्राटमध्ये भूमिका द्यायला हवी. कारण ते सकाळी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं बोलायची उत्तम भूमिका करू शकतात, असे फडणवीस…

राष्ट्रवादीला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले, “मला खासदार…”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

“फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही कितीही…,” संजय राऊतांनी दिलं जाहीर आव्हान

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात जनमताची चोरी होऊ देणार नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं उत्तर, म्हणाले…

आता शिवसेना ऐकणार नाही, भाजपाने उपमुख्यमंत्रिपद घेऊन सेनेला पाठिंबा द्यावा : रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपाला मोठा सल्ला दिला आहे.

“सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याने..”; आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत एक अज्ञाताने अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली आहे

शेतकऱ्यांना जास्त पैसे देणाऱ्या साखर कारखान्यांवरील टांगती तलवार दूर, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी साखर कारखान्यांना मिळणाऱ्या प्राप्तिकर नोटीसांबाबत मोठा निर्णय घेतला.

‘त्या’ प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांना न्यायालयाची नोटीस; मुख्यमंत्रीपदी असताना घेतलेला निर्णय भोवणार?

देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे.

पंतप्रधानांचा ताफा अडवणारे आंदोलनकर्ते हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते; देवेंद्र फडणवीसांचा दावा

करोडो लोकांचे आशिर्वाद पंतप्रधान मोदींसोबत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले

“भाजपाच्या नेत्यांनी केदारनाथला जाऊन शांतपणे बसण्याची गरज”, संजय राऊतांचा खोचक टोला!

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांसोबतच्या शपथविधीबाबत विचारताच अजित पवार भडकले; म्हणाले, “मला वाटेल तेव्हा बोलेन, संपला विषय”!

देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनी घेतलेल्या शपथेबाबत शरद पवारांनी खुलासा केला आहे.

“माझं ‘ते’ एक वक्तव्य सेना-भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडलं”, शरद पवारांनी केला सत्तास्थापनेच्या गुपिताचा खुलासा

स्वतः महाविकासआघाडी सरकारचे निर्माते ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच सत्तास्थापनेचं गुपित उघड केलं आहे.

फडणवीस- अजित पवारांचं पहाटेचं सरकार तुमच्या आशीर्वादानेच स्थापन झालेलं का?; शरद पवार म्हणाले…

शरद पवार यांनीच अजित पवारांना फडणवीसांकडे पाठवल्याचीही चर्चा होते. या गुपिताचा आता स्वतः शरद पवार यांनीच खुलासा केलाय.

“मला समाधान आहे की किमान उपमुख्यमंत्र्यांना याची जाणीव आहे”, १२ आमदारांच्या निलंबन प्रश्नी फडणवीसांचा टोला!

भाजपाच्या १२ निलंबित आमदारांच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी सभागृहातील सर्वच आमदारांना कानपिचक्याही दिल्या!

“१८ रुपयांच्या मास्कची ३७० रुपयांना खरेदी ते शिवभोजनातील भ्रष्टाचार”, फडणवीसांकडून ठाकरे सरकारवर ‘हे’ १० गंभीर आरोप

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आकडेवारी मांडत ठाकरे सरकारची पिसे काढली.

“नारायण राणे यांना कोण दीपक केसरकर असा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘ती’ घटना आठवावी”

शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Video: विधानभवनामध्येच फडणवीस आणि अजित पवार यांच्यात रंगली काव्यात्मक जुगलबंदी

फडणवीसांनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतून लगावला टोल्याला अजित पवारांनी कवितेनेच उत्तर दिलं.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Devendra-fadnavis Photos

12 Photos
“वीर सावरकरांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच आहोत”; संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

सावरकरांवरील चिखलफेकीत शिवसेनेचाही सहभाग होता, असा आरोप फडणवीसांनी केला होता

View Photos
18 Photos
फडणवीसांना घाणेरडं राजकारण भोवतंय; एकनाथ खडसेंनी साधला निशाणा

देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. ते आमचे ड्रायक्लिनरच होते, असा टोला खडसेंनी याआधी लगावला होता

View Photos
15 Photos
“आम्ही काय होतो ते माहिती आहे, तुम्ही काय झालात हे महाराष्ट्र बघतोय”; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

काय होतास तू काय झालास तू अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता

View Photos
15 Photos
नवाब मलिक तुम्ही मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत व्यवहार का केला?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली, असे फडणवीस म्हणाले

View Photos
12 Photos
नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध, पुरावे शरद पवारांना पाठवणार – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस विनापुराव्याचे आरोप करत नाही आणि आज पर्यंत केलेले आरोप मला परत घ्यावे लागलेले नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

View Photos
13 Photos
‘शिवसेना भवन’ अन् शाब्दिक ‘खळ्ळखट्याक्’! शिवसेना देणार ‘थापड’, तर फडणवीसांनी टाकला पडदा!

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी केलेल्या विधानावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला.

View Photos
17 Photos
प्रीतम मुंडे, फडणवीस, नरेंद्र मोदी ते गोपीनाथ मुंडेंपर्यंत; भावूक पंकजा मुंडेंच्या पत्रकार परिषदेतील १६ महत्वाचे मुद्दे

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडेंना डावलल्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेक प्रश्नांना उत्तर दिलं

View Photos
10 Photos
फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी केला ‘योगा’; भाजपाची राज्यभर योग शिबिरे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ…

View Photos
पाहा गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री काय काय बोलले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली युती सरकारला येत्या ३१ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होते आहे

View Photos
ताज्या बातम्या