जुलैपासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागपूर विभागासह राज्याच्या सर्वच भागात अतिवृष्टी, नद्यांना आलेला पूर, त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले.
मराठवाड्यातील सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेती व शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा पूरग्रस्तांना…