scorecardresearch

लालू प्रसाद यादव

लालू प्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दल
जन्म तारीख 11 Jun 1948
वय 77 Years
जन्म ठिकाण गोपालगंज, बिहार
लालू प्रसाद यादव यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
राबडी देवी
शिक्षण
एल. एल. बी.
नेट वर्थ
३, २०, ९४, ७४६
व्यवसाय
राजकीय नेते

लालू प्रसाद यादव न्यूज

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (छायाचित्र पीटीआय)
History of Muslim MLAs : बिहारच्या राजकारणात मुस्लीम कुठे आहेत? कोणत्या पक्षांनी किती जणांना दिली उमेदवारी?

History of Muslim MLAs in Bihar : गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा बिहारमधील सर्वच राजकीय पक्षांनी मुस्लीम उमेदवारांची संख्या कमी केली आहे. नेमके काय आहे त्यामागचे कारण? त्या संदर्भातील हा आढावा…

मदन शाह यांनी आरोप केला आहे की, त्यांनी तिकिटासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. (Photo: ANI)
तिकिट नाकारल्याने इच्छुकाने फाडले स्वतःचेच कपडे; लालू प्रसाद यादव यांच्या घरासमोर लोळून लोळून रडले मदन शाह

Bihar Assembly Elections: दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मदन शाह, लालू प्रसाद यादव यांच्या पाटण्यातील निवासस्थानाबाहेर जाऊन त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अखेर सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी शाह यांना परिसरातून हटवले.

खेसारी लाल यादव हा भोजपुरी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रियक गायक व अभिनेता आहे. (PC : Khesari Lal Yadav/Insta)
३५ लाखांचं सोनं, तीन कोटींच्या आलिशान गाड्या; राजद उमेदवार खेसारी लाल यादवची संपत्ती पाहून धक्का बसेल

Khesari Lal Yadav Property : राष्ट्रीय जनता दलाने खेसारी लाल यादवला बिहारमधील सारण जिल्ह्यातील छपरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

भाजपची उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पाटण्यामधील प्रदेशाध्यक्षांच्या कार्यालयात निदर्शने केली.
जागावाटपाचा घोळ कायम, पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरायला केवळ तीन दिवस शिल्लक

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि ‘महागठबंधन’ या दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाचा घोळ अजूनही संपलेला नाही.

निवडणुकीच्या तोंडावर लालू, कुटुंबीय अडचणीत (image credit - pti)
निवडणुकीच्या तोंडावर लालू, कुटुंबीय अडचणीत

लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करून निविदा प्रक्रिया प्रभावित केली, पात्रतेच्या अटी बदलून विशिष्ट हॉटेल कंपनीला फायदा करून दिला, असे निरीक्षण न्यायालयाने आरोप निश्चित करताना नोंदवले.

बिहारमधील सत्ता विरोधाची लाट थोपवण्यासाठी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने मतदारांवर अनेक योजनांचा पाऊस पाडला आहे (छायाचित्र एआय)
Bihar Elections 2025 : बिहारच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी? ‘हे’ ५ मुद्दे ठरवणार सत्ता कोणाची!

Bihar Assembly elections 2025 : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? प्रचारात कोणते मुद्दे ठरणार महत्वाचे? राजकीय पक्षांची काय असतील समीकरणे? जाणून घेऊ…

लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या द्वितीय कन्या रोहिणी आचार्य
किडनी देणाऱ्या मुलीनेच त्यांना केलं अनफाॅलो; लालूंच्या कुटुंबात पुन्हा वाद, कारण काय?

Lalu Prasad Yadav Daughter : काही महिन्यांपूर्वी लालूंचे पुत्र तेजप्रताप हे त्यांच्यापासून दुरावले होते. आता त्यांना किडनी दान करणाऱ्या रोहिणीदेखील कुटुंबापासून दुरावणार का? अशी चर्चा बिहारमध्ये सुरू आहे.

या सभेची चर्चा एका वेगळ्या कारणामुळेही होत आहे. या सभेत पंतप्रधान मोदींबरोबर मंचावर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) दोन आमदारदेखील उपस्थित होते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
बिहार निवडणुकीपूर्वी लालूप्रसाद यांना झटका? आरजेडीचे आमदार करणार भाजपात प्रवेश?

RJD defections Bihar मोदींच्या सभेत मंचावर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नवादा आणि राजाउली मतदारसंघाचे दोन आमदार उपस्थित होते, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे.

तेज प्रताप यादव यांचा तेजस्वी यादवांना धक्का? ‘राजद’मधील हकालपट्टीनंतर ५ पक्षांशी केली युतीची घोषणा, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Tej Pratap Yadav : तेज प्रताप यादव यांचा तेजस्वी यादवांना धक्का? ‘राजद’मधील हकालपट्टीनंतर ‘या’ पक्षांबरोबर केली युतीची घोषणा

तेज प्रताप यादव यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५ पक्षांबरोबर युतीची घोषणा केली आहे.

'राजद'मधून हकालपट्टी केल्यानंतर तेज प्रताप यादव याचा मोठा निर्णय; विधानसभा कोणत्या पक्षातून लढवणार? स्वत:च केली घोषणा, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Tej Pratap Yadav : ‘राजद’मधून हकालपट्टी केल्यानंतर तेज प्रताप यादव याचा मोठा निर्णय; विधानसभा कोणत्या पक्षातून लढवणार? स्वत:च केली घोषणा

आमदार तेज प्रताप यादव यांनी शनिवारी जाहीर केलं की ते आगामी बिहार विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवणार आहेत.

संबंधित बातम्या