तमिळनाडू, आसाम, बंगाल, केरळ आणि पुड्डुचेरीतील निवडणुकांना पुढील वर्षी सुरुवात होत असून भाजप, काँग्रेस, द्रमुक, अण्णा द्रमुक यांच्यात जोरदार चुरस अपेक्षित आहे.
“भाजपशासित आसाममध्ये घुसखोरी रोखण्यात यश आले, पण शेजारील पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांचे लाल गालिचा घालून स्वागत केले जाते,” अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केले.
वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचे नियम पाळावेत आणि रात्री उशिरा बाहेर जाऊ नये, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी केले.
कोलकात्यामध्ये गेल्या चार दशकातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस अभूतपूर्व असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आणि नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.
Narendra vs Narendra Politics and Football : भाजपाने सुरू केलेल्या फुटबॉल स्पर्धेला प्रत्युत्तर म्हणून ममता बॅनर्जी सरकारने त्याहूनही मोठ्या ‘स्वामी विवेकानंद कप’ स्पर्धेची घोषणा केली आहे.