Trinamool MLA Abdur Rahim Bakhshi : तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे की भाजपाशासित राज्यांमध्ये बंगाली मजुरांवर, प्रामुख्याने मुस्लिमांवर बांगलादेशी घुसखोर ठरवून अत्याचार केला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतीय लष्कर (स्थानिक लष्करी प्राधिकरण, कोलकाता) मैदान परिसरात दोन दिवसांच्या कालावधीसाठी कार्यक्रमांना परवानगी देते.
Javed Akhtar Event: ‘हिंदी सिनेमामधील उर्दू’ या शीर्षकाखाली कोलकाता येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र इस्लामिक संघटनाच्या दबावाखाली हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
संसदेत भाजपविरोधाची धार तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी बुलंद केली. मात्र अंतर्गत वादात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची कामगिरी अपेक्षित होत नसल्याची पक्ष नेतृत्वाची भावना असावी. त्यातूनच हे बदल करण्यात आले.
मालदीवला देण्यात येणाऱ्या ५६५ दशलक्ष डॉलर्सच्या कर्जावरून आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
बुधवारी ममता बॅनर्जी स्थलांतरित कामगारांच्या अपमानाविरोधात कोलकाता इथे एका रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. तृणमूल काँग्रेसचा असा विश्वास आहे की, ही रणनीति पुन्हा एकदा मतदारांवर असे बिंबवण्यास मदत करेल की भाजपा हा बाहेरच्या लोकांचा पक्ष आहे.