scorecardresearch

सोयाबीन उत्पादक पुन्हा कात्रीत

जिल्हय़ात गेल्या ३-४ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक चांगलेच कात्रीत सापडले आहेत. सध्या सोयाबीन पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे.

शासकीय योजना ऑनलाइन केल्याने जनतेचे प्रश्न सुटतील-राधाकृष्ण विखे

शासकीय योजनांचा फायदा नागरिकांना सहज मिळावा यासाठी सर्व योजना ऑनलाइन सुरू केल्यास जनतेचे प्रश्न तातडीने सुटतील, असा विश्वास राज्याचे कृषी…

न्यायालयीन कामकाज बहिष्कारामुळे सोलापुरात सामान्य पक्षकार वेठीला

मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ सोलापुरातच व्हावे या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशनने गेल्या ७ सप्टेंबरपासून न्यायालयीन कामकाजावर पुकारलेला बहिष्कार यापुढेही…

रुपयाच्या घसरणीमुळे प्लॅस्टिक उद्योग अडचणीत

रुपयाची घसरण आणि डॉलरची तेजी यामुळे शहरातील प्लॅस्टिक उद्योग आर्थिक अडचणीत सापडला आहे. राज्य व केंद्र सरकारने या उद्योगावरील कर…

कोयनासह सर्व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न महिन्यात मार्गी लावा

कोयना प्रकल्पासह सर्वच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न एक महिन्यात मार्गी लावा. नुसत्या बैठका नको ,कामाला लागा. एक महिन्याने आढावा घेणार असल्याची तंबी…

साताऱ्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवून आदर्श पुनर्वसन करू – शशिकांत शिंदे

धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तसेच, यासंदर्भात संघटनांच्या मागण्या व समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री…

जायकवाडीची चिंता तूर्त मिटली!

जायकवाडीचा पाणीसाठा २९ हजार ९०० दशलक्ष घनफुटावर गेला आहे. आता वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून पावसाने साथ दिली तर…

मराठवाडय़ातील प्रश्नी गुरुवारी मुंबईत बैठक

मराठवाडय़ाच्या विविध प्रश्नी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून गुरुवारी (दि. २५) मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सोलापुरात सात नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने काँग्रेसला धक्का

महानगरपालिका निवडणुकीतील खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न करणाऱ्या सोलापूर महापालिकेतील काँग्रेसच्या सात नगरसेवकांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

डोंबिवलीतील विजेचा लपंडाव संपणार!

राज्यात सर्वात कमी वीजहानी आणिवीजदेयकांची १०० टक्के वसुली असलेल्या डोंबिवलीत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला विजेच्या लपंडाव आता संपणार आहे.…

लोकांच्यातून निवडून न येणाऱ्या माणिकरावांना सामान्यांची दु:खे काय समजणार – अजित पवार

लोकांच्यातून कधीही निवडून न येणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना सर्वसामान्यांची सुखदु:खे काय समजणार?

प्रथमवर्ष शास्त्र व कला शाखांमध्ये प्रवेशांची अडचण

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांमुळे यंदा वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखांमधील प्रवेशाचा टक्का घसरला असून त्याचा परिणाम अन्य शाखांमधील प्रवेशांवर झाला आहे

संबंधित बातम्या