scorecardresearch

India vs Australia WTC Final Updates
IND vs AUS WTC 2023 Final: ट्रॅव्हिस हेडने मोडला ऋषभ पंतचा विक्रम; डब्ल्यूटीसी स्पर्धेत ‘हा’ कारनामा करणारा पहिलाच खेळाडू

India vs Australia WTC Final Updates: लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आले आहे. डब्ल्यूटीसी फायनल सामन्याच्या पहिल्या…

Rishabh Pant Tweets
Rishabh Pant Tweet: ऋषभ पंतने फक्त सहा शब्दांत व्यक्त केल्या भावना; म्हणाला, ‘या’ गोष्टीला करतोय सर्वात जास्त मिस

Rishabh Pant Tweets: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्यापूर्वी, भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने एक ट्विट केले आहे. या…

Ian Chapel
बुमराह, पंतच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला फटका! ‘डब्ल्यूटीसी’ अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड; इयन चॅपल यांचे मत

उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांच्या फळीमुळे आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार…

Urvashi Rautela's viral video
VIDEO: ऋषभ पंतच्या चाहत्याने व्हायरल केलेल्या व्हिडीओवर उर्वशी रौतेला संतापली; म्हणाली, “माझे आडनाव…”

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून इंटरनेटवर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका क्रिकेट…

IPL2023: Once arch rivals turned friends? Potting shared his experience of working with Sourav Ganguly
IPL2023: एकेकाळचे कट्टर विरोधक झाले मित्र? पॉटिंगने शेअर केला सौरव गांगुलीसोबत काम करण्याचा अनुभव

दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंगने सौरव गांगुलीसोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगितला आहे. हे दोन खेळाडू पूर्वी चांगले मित्र…

Rishabh Pant Latest News Update
Video : ऋषभ पंत लवकरच टीम इंडियात दाखल होणार? क्रिकेटप्रेमी झाले खुश! १० सेकंदांच्या व्हिडीओत नेमकं काय?

ऋषभ पंतचा नवीन व्हिडीओ समोर आल्याने टीम इंडियाला खूशखबर मिळाली आहे. व्हिडीओ एकदा पाहाच.

Sonnet Cricket Club
‘ते आमच्यासाठी घरासारखे…’; सॉनेट क्लब कॉलेजमधून बाहेर पडताना पाहून ऋषभ पंतने शेअर केली भावनिक पोस्ट

Rishabh Pant on Sonnet Cricket Club: सॉनेट क्रिकेट क्लबला व्यंकटेश कॉलेजमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावली आहे. यावर आकाश चोप्रा आणि…

Rishabh Pant Injury Update
बंगळुरुच्या NCA स्टेडियममध्ये पोहोचला टीम इंडियाचा हुकमी एक्का, ऋषभ पंतच्या ‘त्या’ पोस्टवरून चर्चांना उधाण

ऋषभ पंतने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या त्या पोस्टमुळं क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. पोस्ट एकदा पाहाच.

World Cup 2023: Rishabh Pant may be out of the World Cup after the Asia Cup know when he will be able to return to the field
Rishabh Pant Recovery Update: आशिया चषकानंतर वर्ल्ड कप मधूनही ऋषभ पंतचा पत्ता होणार कट! चाहत्यांसाठी वाईट बातमी

Rishabh Pant Recovery Period Update: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आगामी आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत पूर्णपणे…

cricket australia announced wtc team
WTC ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा; ऋषभ पंतसह तीन भारतीय खेळाडूंचा समावेश

क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने बुधवारी १९ मार्चला टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे. यामध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

IPL 2023: Rishabh Pant was seen in the training camp of Delhi Capitals pictures went viral
Rishabh Pant: अब दिल्ली दूर नही! हातात वॉकर तरीही संघाचे मनोबल वाढवण्यासाठी ऋषभ पंत उतरला मैदानात!

IPL 2023 Delhi Capitals: आयपीएल २०२३मध्ये, दिल्ली कॅपिटल्स संघ पहिले चार सामने गमावल्यानंतर संघर्ष करत आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऋषभ पंत…

IPL 2023: IPL overshadowed by injuries more than 12-star players from eight teams injured RCB-CSK most affected
12 Photos
IPL 2023 Ruled Out Players: यावर्षीच्या आयपीएलवर दुखापतींचं ग्रहण! १२ हून अधिक स्टार खेळाडू जखमी, RCB-CSK सर्वाधिक फटका

IPL 2023 Players Injury List: आयपीएलच्या १६व्या हंगामात जखमी खेळाडूंची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीएल नुकतेच सुरू झाले असून बहुतांश…

संबंधित बातम्या