scorecardresearch

Bihar Mobile Thief Gets Caught Red Handed, Dangles by Window of Moving Train for 15 km video viral on social media
VIDEO: दादा, हात सोडू नका! मरेन मी! चोराला प्रवाशांनी खिडकीत लटकवलं, ट्रेन सुस्साट सुटली अन् मग…

Viral video: ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Bank Robbery Gone Wrong in Telangana
चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला बँकेत, हाती नाही लागला रुपया; चोराने निघताना मेसेज लिहिला, ‘चांगली बँक…’

ank Robbery Gone Wrong : चोरीच्या उद्देशाने चोर बँकेत शिरला मात्र सर्वांच्या जागा चेक करुनही त्याला एक रुपयाही सापडला नाही.…

burqa clad women steal gold bangles from shop in navi mumbai
सोनाराच्या दुकानातून बुरखा घालून चोरी; ऐवज तपासणीत चोरी उघड

तिने नंतर त्या बांगड्या बुरख्याच्या आत लपवल्या. त्याचवेळी दुसऱ्या व तिसऱ्या महीलेने दुकानदाराला बोलण्यात गुंतवुन ठेवले होते.

Gold ornaments seized
यवतमाळ : साडेसहा लाखांचे सोन्याचे दागिने जप्त; दोघांना अटक

यवतमाळ शहरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या दोन धाडसी घरफोडींचा उलगडा झाला असून दोघांना अटक करून त्यांच्याकडून एकूण सहा लाख ४७ हजार…

mobile phone returned by navi mumbai police
मोबाईल चोरीची तक्रार देण्यास गेला… आणि सुखद धक्का बसला… वाचा नेमके काय घडले 

गावी असताना एपीएमसी पोलिसांनी तीन मोबाईल चोरांना अटक केली असून अनेक मोबाईल जप्त केल्याची बातमी त्यांच्या वाचनात आली.

mla anil babar relative residence theft
आमदार बाबर यांच्या व्याह्यांच्या घरातून ३ लाखाचा ऐवज लंपास

पोपटराव जाधव हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आपल्या पत्नीसह विट्यातील साळशिंगे रस्त्यावरील आपल्या घरात वास्तव्यास आहेत.

The gang was arrested
Samruddhi Highway: ‘समृद्धी’वर जबरी चोरी; टोळी जेरबंद, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त

अपघात, डिझेल चोरीने चर्चेत असणाऱ्या समृद्धी महामार्गावर नुकतेच झालेल्या जबरी चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.

Burglary, Automatic Locks, Door Locks, Modern Locks, Theft, Navi Mumbai, Police
अत्याधुनिक स्वयंचलित कुलुपावर विश्वास ठेवणे पडले महागात, चोरांनी चौकट उचकटून केली घरफोडी

घरातील दागिने, लहान मुलांचे दागिने असा ९० हजार रुपयांचा किंमती ऐवज चोरी गेल्याचे निदर्शनास आले.

prakash ambedkar dalit
“महाराष्ट्रात जातीय अत्याचार”; चोरीच्या संशयावरून दलित तरुणांना झाडावर टांगलं, प्रकाश आंबेडकरांचा दावा

कबुतर आणि शेळी चोरल्याच्या संशयावरून चार दलित तरुणांना बेदम मारहाण झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी ट्विटद्वारे केला आहे.

संबंधित बातम्या