सायना, श्रीकांतची विजयी सलामी जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सायना नेहवालसह किदम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप यांनी इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. By adminJune 4, 2015 06:47 IST
सायना नेहवाल चॅम्पियन अक्षय देवाळकरच्या श्रीमुखात भडकावते तेव्हा.. भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने बॅडमिंटन चॅम्पियन अक्षय देवाळकरच्या श्रीमुखात भडकावली. By adminJune 3, 2015 11:59 IST
सायनासह भारताचे आव्हान संपुष्टात जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू सायना नेहवालच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. By adminMay 30, 2015 07:40 IST
एकमेव सायना.. सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडिमटन स्पर्धेचे जेतेपद राखण्याच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. By adminMay 29, 2015 01:25 IST
चला जेतेपद मिळवू! भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल ऑस्ट्रेलियन सुपर सीरिजच्या निमित्ताने आणखी एका जेतेपदासाठी सज्ज झाली आहे. By adminMay 26, 2015 02:40 IST
सायना पुन्हा क्रमवारीत अव्वलस्थानी भारताची फुलराणी सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. गेल्या महिन्यात इंडिया ओपन स्पर्धेच्या जेतेपदासह सायनाने… By adminMay 22, 2015 03:55 IST
सायनाला द्वितीय मानांकन ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालला २६ ते ३१ मे या कालावधीत होणाऱ्या ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी महिला एकेरीमध्ये द्वितीय… By adminMay 21, 2015 05:55 IST
सक्षम खेळाडूंना शासकीय योजना मिळायला हवी – सायना देशासाठी पदक जिंकणाऱ्या किंवा जिंकू शकणाऱ्या सक्षम खेळाडूंना शासनाने आर्थिक स्वरूपाची मदत दिली असून अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला या गोष्टीचा… By adminMay 9, 2015 04:08 IST
सायना व सिंधूचे आव्हान संपुष्टात सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू यांना आशियाई बॅडिमटन अजिंक्यपद स्पर्धेतील एकेरी गटात शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला. By adminApril 25, 2015 03:41 IST
सायनाची विजयी सलामी विश्रांतीनंतर परतलेल्या सायना नेहवालने आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. दुखापतीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने आगेकूच… By adminApril 24, 2015 05:16 IST
खऱ्याखुऱ्या ‘क्वीन्स’! क्रिकेट हाच धर्म असलेल्या आपल्या देशात त्याव्यतिरिक्त इतर खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कारकीर्द उभी करणं ही सोपी गोष्ट नाही. By adminApril 24, 2015 01:26 IST
आशियाई बॅडमिंटन स्पर्धा : नवी स्पर्धा, नवे आव्हान! जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावलेली सायना नेहवाल विश्रांतीनंतर आशिया बॅडमिंटन स्पर्धेद्वारे पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. By adminApril 21, 2015 01:07 IST
पितृपक्षातील इंदिरा एकादशीला कोणत्या राशींच्या कुंडलीत होणार महत्त्वाचे बदल? वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
तरूणांत झपाट्याने वाढतोय आतड्यांचा कॅन्सर; ‘ही’ भयंकर लक्षणे ओळखा अन् रोज खा ‘या’ ५ भाज्या, धोका होईल कमी
सोमनाथ मंदिर लुटण्यासाठी महमूद गझनीने ३०,००० उंटांवरुन पाणी का नेले? या आक्रमकांनी युद्धतंत्र कसे बदलले?
9 ७ दिवसांनी ‘या’ वस्तूंच्या किमतीत होईल मोठी घसरण? स्वस्त होणाऱ्या मोठ्या वस्तूंची एकदा ‘ही’ यादी पाहाच!
राज्यातील पहिले ‘ॲग्रो लाॅजिस्टिक हब’ पूर्ण; समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्यात धान्य साठवणुकीची अत्याधुनिक सोय
…तर ‘कोंबडी पळाली’ गाणं झालंच नसतं, केदार शिंदेंनी सांगितला २० वर्षांपूर्वीच्या हिट गाण्याचा किस्सा; म्हणाले “अजय-अतुल…”