scorecardresearch

सुनील गावसकर

अगदी लहान वयात लोकप्रियता मिळवण्याचे भाग्य फारच थोड्यांच्या वाट्याला येते. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) हे त्यांपैकीच एक भाग्यवान क्रिकेटपटू (Cricketer) आहेत. भारताच्या क्रिकेट संघात नेहमी आघाडीच्या फलंदाजांची उणीव भासत असे. उंचीने कमी पण अंगाने बळकट असलेल्या सुनील यांनी ही उणीव भरून काढली. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात त्यांचे नाव गाजले. शतक आणि द्विशतक रचून त्यांनी सोबर्सच्या संघास सळो की पळो करून सोडले. ३० वर्षापेक्षा अधिक काळ ते समालोचक म्हणून काम करत आहेत.Read More
shubman gilll
7 Photos
IND vs ENG: एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

Most Runs For India In Test Match: एकाच कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज, पाहा टॉप ५…

Shubman Gill
Shubman Gill: शुबमन गिलने रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला; पण १५० वर्षांत कोणालाच न जमलेला ‘हा’ रेकॉर्ड ३९ धावांनी हुकला

Shubman Gill Records: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिलने रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला आहे.

shubman gill
IND vs ENG: शुबमन गिलने मोडला सुनील गावसकरांचा ५४ वर्षांपूर्वीचा सर्वात मोठा रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज

Shubman Gill Breaks Sunil Gavaskar Record: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने दमदार शतकी खेळीसह कसोटी क्रिकेटमध्ये सुनील गावसकरांचा मोठा…

Yashasvi Jaiswal
IND vs ENG: यशस्वीच्या २८ धावा ठरल्या विक्रमी! मोठ्या रेकॉर्डमध्ये केली द्रविड अन् सेहवागची बरोबरी

Yashasvi Jaiswal Record: भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने मोठ्या रेकॉर्डमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांची बरोबरी केली…

shubman gill
Ind vs Eng: एक घाव दोन तुकडे! शुबमन गिलने मोडला सचिन तेंडुलकर अन् विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड

Shubman Gill Record: भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला…

shubman gill
Ind vs Eng: शुबमन गिलचं लागोपाठ दुसरं शतक! मोठ्या रेकॉर्डमध्ये सुनील गावसकरांची केली बरोबरी; विराटचा रेकॉर्ड मोडणार?

Shubman Gill Record: भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने कर्णधार म्हणून सलग दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली आहे. या खेळीसह त्याने…

virat kohli rishabh pant
IND vs ENG: ऋषभ पंतकडे एजबस्टनचा ‘किंग’ बनण्याची संधी! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराट कोहलीला सोडणार मागे

Rishabh Pant Record: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे एजबस्टनच्या मैदानावर विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

Sachin Tendulkar likely to get BCCI CK Nayudu Lifetime Achievement Award
Sachin Tendulkar: “तुझं नाव माझ्यामुळे झालं..” इंग्लंडच्या दिग्गजाचं सचिन तेंडुलकरबाबत मोठं वक्तव्य

Allan Lamb On Sachin Tendulkar: इंग्लंडचे माजी खेळाडू ॲलन लॅम्ब यांनी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

kl rahul
IND vs ENG: केएल राहुलचा क्लास! इंग्लंडमध्ये शतक झळकावताच राहुल द्रविड, सुनील गावस्करांचा मोठा रेकॉर्ड मोडला

IND vs ENG 1st Test: भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने दमदार शतक झळकावलं आहे. यासह त्याने राहुल द्रविड आणि…

Sunil Gavaskar Statement on Anderson Tendulkar Trophy Said Sachin Name Should Come First IND vs ENG
IND vs ENG: “भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक गोष्ट…”, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी नावावरून पेटला नवा वाद; सुनील गावस्करांची मोठी मागणी फ्रीमियम स्टोरी

Anderson Tendulkar Trophy: भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी दिलेल्या नावावरून मोठा वाद सुरू झाला आहे.

Sunil Gavaskar Reaction on Rishabh Pant Century in Leeds After Stupid Remark Now He Said Superb Video Viral
IND vs ENG: Superb Superb Superb! ऋषभ पंतचं शतक पाहून सुनील गावस्करही झाले त्याचे ‘फॅन’, कॉमेट्री करताना काय म्हणाले? पाहा VIDEO

Sunil Gavaskar on Rishabh Pant Hundred: ऋषभ पंतने भारत-इंग्लंड कसोटीतील पहिल्या डावात उत्कृष्ट फलंदाजी करत शतक झळकावले. यावर सुनील गावस्करांनी…

संबंधित बातम्या